बातम्या

कबनूर इंदिरा कॉलनीत पाणी, लाईट आणि सुरक्षा समस्यांवर जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्याशी संवाद

Zilla Parishad member Dr Kabanur Indira Colony on water


By nisha patil - 9/9/2024 2:03:15 PM
Share This News:



कबनूर येथील इंदिरा कॉलनी येथे भागातील पाणी व लाईट अशा विविध समस्या संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी नागरिकांनी चोरी घडत असल्याचे साहेबांना सांगितले. तसेच साहेबांनी या सर्व समस्या जाणून घेत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन नागरिकांना दिले

यावेळी शिवाजी गिरी, ताराराणी युवा अध्यक्ष सतीश मुळीक, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, दत्ता मांजरे, माजी उपसरपंच निलेश पाटील, सुरेश कोळी, प्रकाश कोळी, ओंकार कोळी, हरिभाऊ, संजय यादव, नंदकिशोर प्रसाद, सतेंन्द्र भगत, निरंजन मिश्रा, शंभू सिंग, प्रकाश पांडे, पाटील मॅडम यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


कबनूर इंदिरा कॉलनीत पाणी, लाईट आणि सुरक्षा समस्यांवर जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्याशी संवाद