बातम्या

लक्ष्मी बालाजी नगरमध्ये नागरी समस्यांवर जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्याशी संवाद व रस्त्याची पाहणी

Zilla Parishad member on civic issues in Lakshmi Balaji Nagar


By nisha patil - 9/9/2024 2:04:33 PM
Share This News:



कबनूर येथील लक्ष्मी बालाजी नगर येथे भागातील नागरी समस्या व विकास कामाच्या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच भागातील रस्त्याची पाहणी केली.

यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे, जवाहर बँकेचे चेअरमन बबन केटकाळे, ग्रा. पं. सदस्य समीर जमादार, ग्रा. पं. सदस्या सुनिता आडके, ग्रा. पं. सदस्या स्वाती काडाप्पा, ताराराणी कार्याध्यक्षा नजमा शेख, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभय कश्मीरे, नवमा संचालक बाळासाहेब माने, प्रज्योत चौगुले, प्रशांत भिऊगडे, मुकुंद उरुंणकर, सुदेश राठोड, डॉ. सुरेश आडके, अश्विनी पोवार, लता खांडेकर, कविता दावणगिरी, लक्ष्मी पाटील, अर्चना वानखेडे, वैशाली कांबळे, कमल निकम, सीमा निकम, कमला शर्मा, साक्षी खांडेकर, अनिता हुंबे, रमीजा यमबतनाल, हपातबी पठाण यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


लक्ष्मी बालाजी नगरमध्ये नागरी समस्यांवर जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्याशी संवाद व रस्त्याची पाहणी