बातम्या

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन आहे ‘योग’, जाणून घ्या उपाय

effective tool to remove ego and fear


By nisha patil - 2/29/2024 7:24:39 AM
Share This News:



 फिटनेसमध्ये योगासनांचा फार मोठा वाटा आहे. योगामुळे शरीरातील चरबी घटते. तसेच अहंकार आणि भीतीही दूर होते. शरीराचा आकार टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रकारची योगासने आहेत. पोटाची चरबी घटवण्यासाठी आणि स्लिम राहण्यासाठी धनुरासन आणि भुजंगासन करावे.

हे सुद्धा आवश्यक

१) कमरेचे फॅट कमी करण्यासाठी चक्रासन करावे. तणाव दूर करण्यासाठी व ऊर्जा मिळण्यासाठी ध्यानधारणा करा.२) व्यायामाचा किंवा योगासनाचा पूर्ण लाभ होण्यासाठी योग्य आहार घ्यावा.

३) दिनचर्येत पौष्टिक आहाराचा समावेश करा.

४) दिवसाची सुरुवात गरम पाणी व लिंबासोबत करा.

५) एका दिवसात ती ८ ते १० ग्लास पाणी अवश्य प्या.

६) फिटनेससाठी योगासनांशिवाय डान्सिंग, सायकलिंग आणि स्विमिंग करा.


अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन आहे ‘योग’, जाणून घ्या उपाय