बातम्या
शारीरिक आणि मानसिक आरोग्यवृद्धीसाठी योग
By nisha patil - 8/26/2023 7:24:49 AM
Share This News:
योगाचे उच्चतम उद्दिष्ट हे आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी आहे, ज्ञानाप्राप्ती आहे. ही संकल्पना जरी गूढ भासत असली, तरी योगी हे करताना अनेक दिवस वा आठवडे त्यांना ध्यान करावे लागते. यासाठी जबरदस्त शारीरिक आरोग्य, ऊर्जा आणि स्वत:ला कणखरपणे टिकवून ठेवण्याची क्षमता गरजेची असते. शारीरिक फायद्याशिवाय योगामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या तणावाचे नियोजन करता येते. तणावामुळे शरीरावर पाठीच्या समस्या, डोकेदुखी, निद्रानाश, व्यसनाची सवय आणि मनाची चलबिचल होत असते. याशिवाय तणावामुळे आधुनिक काळातील जीवनशैलीविषयक समस्या आपण आज अनेक पटीने वाढलेल्या पाहतो. ध्यान व प्राणायामाचा समावेश करून व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारता येणे शक्य आहे.शारीरिक पातळीवर योग आणि त्यांच्या शुद्धीकरण पद्धती विविध विकारांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. शरीराची लवचिकता वाढविणे, सांधे-अस्थिबंधन यांना मजबूत करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, शरीराची उत्तम देखरेख व मन यामध्ये उल्लेखनीय सामंजस्य साध्य करणे शक्य आहे. योगाचे उच्चतम उद्दिष्ट हे आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी आहे, ज्ञानाप्राप्ती आहे. ही संकल्पना जरी गूढ भासत असली, तरी योगी हे करताना अनेक दिवस वा आठवडे त्यांना ध्यान करावे लागते. यासाठी जबरदस्त शारीरिक आरोग्य, ऊर्जा आणि स्वत:ला कणखरपणे टिकवून ठेवण्याची क्षमता गरजेची असते.
शारीरिक फायद्याशिवाय योगामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्या तणावाचे नियोजन करता येते. तणावामुळे शरीरावर पाठीच्या समस्या, डोकेदुखी, निद्रानाश, व्यसनाची सवय आणि मनाची चलबिचल होत असते. याशिवाय तणावामुळे आधुनिक काळातील जीवनशैलीविषयक समस्या आपण आज अनेक पटीने वाढलेल्या पाहतो. ध्यान व प्राणायामाचा समावेश करून व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारता येणे शक्य आहे. प्राचीन काळापासून ध्यानाचा उपयोग तणावाचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य सक्षम सजगता प्राप्त करण्यासाठी आणि आरोग्य सक्षम करण्यासाठी केला गेला आहे. यासाठी आज जागतिक पातळीवर संशोधन करत अनेक पुरावे सादर केले जात आहेत.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यवृद्धीसाठी योग
|