बातम्या

आजीबाईचा बटवा (घरचा वैद्य)

house doctor


By nisha patil - 5/2/2024 7:32:28 AM
Share This News:



अडुळसा 
साधारणतः उष्ण प्रदेशात १,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात चांगली वाढते; हिमालयाच्या खालच्या भागात सापडते.कोकणात व दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने कुंपणास लावतात.

कडूलिंब 
भारतात सर्वत्र आढळणारे कडू लिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे.

शिकेकाई 
शिकेकाई ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्वत्र ओलसर जंगलात

सिद्घौषधि 
सिद्घौषधि : उपयोगाकरिता तयार झालेली औषधी; परंतु व्यवहारात विशिष्ट प्रकारच्या म्हणजे पारा, गंधक खनिजांची भस्मे व वनस्पती यांचे जे मिश्र कल्प तयार केले जातात त्या कल्पौषधींना ‘सिद्घौषधी’ म्हणतात.


आजीबाईचा बटवा (घरचा वैद्य)