विशेष बातम्या

राधानगरी तुळशी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस

in Radhanagari Tulsi dam area


By nisha patil - 6/29/2023 4:53:55 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : राधानगरी तालुक्यातील तुळशी, राधानगरी आणी काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस होत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये पावसाने उशीरा हजेरी लावली असली तरी त्याच सरासरीच्या पावसाची नोंद झाली आहे.पावसाचा जोर मध्यम प्रमाणात असून धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये किंचितशी वाढ झाली आहे. या धरण क्षेत्रामध्ये पावसाने उशीरा का असेना हजेरी लावली आहे. पण यंदा धरणे भरण्यास विलंब होण्याची शक्यता आहे


 


राधानगरी तुळशी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस