राजकीय

उद्यापासून  मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार

maratha arakshan


By Administrator - 10/30/2023 12:41:21 PM
Share This News:



ब्रेकिंग न्यूज 
सरकरची मोठी घोषणा 
उद्यापासून  मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार


 मराठा आरक्षण प्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची मंत्रालयात बैठक पार पडली.


 उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. त्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 


उद्यापासून  मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार