बातम्या

श्री अनिकेत सतीश क्षिरसागर याची शोध मोहीम सुरु

missing from kolhapur


By Administrator - 8/16/2023 10:45:06 AM
Share This News:



श्री अनिकेत सतीश क्षिरसागर याची शोध मोहीम सुरु सर्व माध्यमांना आवाहन

कोल्हापूर

फुलेवाडी चौथा बस स्टॉप येथील श्री अनिकेत सतीश क्षिरसागर हा दिनांक ०1/8/2023 रोजी घरातून कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडला तो कोल्हापुरात खाजगी कंपनीत कामाला होता तो मुंबईत शासकीय नोकरी मिळवण्याच्या हेतूने गेला होता मुंबईत गेल्यापासून त्याचा फोन बंद होता  तसेच त्याचा फोन हि बंद आहे

त्याचे वडिलांनी त्यास वारंवार फोन करून पाहिले परंतु त्याचा फोन बंद असलेने कोणतीही खबर मिळाली नाही

वडिलांनी सगळीकडे ,मित्राकडे ,नातेवाईकाकडे चौकशी केलेनंतर अनिकेत हरवला असलेची खात्री झाली तशी तक्रारीची नोंद हि त्यांनी राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर आणि मुंबई मंत्रालय पोलिसात दिली आहे अनिकेत यास एक मुलगी आहे अनिकेत यांचे वडील व मुलगी त्यांची वाट पाहत आहेत

अनिकेत याचे वय वर्ष ३१ असून त्याची उंची ५फूट ८इंच आहे तो रंगाने सावळा आहे तो कोणासही मिळून आलेस खालील नंबरशी संपर्क करा


९४२३८५७३४६, ९३२६६१७३०८, ९८५०३४३४९०, ९२२१६२६३१८
 


श्री अनिकेत सतीश क्षिरसागर याची शोध मोहीम सुरु सर्व माध्यमांना आवाहन