बातम्या

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

morcha at collector office


By Administrator - 4/12/2023 12:12:17 PM
Share This News:



अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

मागण्या मान्य झालेशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही यावर महिला आंदोलक ठाम

आम्हाला मानधन नको वेतन द्या आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा करत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशा इशारा महिला आंदोलकांनी दिला 


बातमी डिटेल मध्ये अपलोड होत आहे ... 


अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा