बातम्या

स्पार्क इन्फोटेक हे कॉम्प्युटर क्षेत्रातील एक विश्वासाचे ठिकाण  

new year offer


By Administrator - 10/1/2024 1:16:51 PM
Share This News:



स्पार्क इन्फोटेक हे कॉम्प्युटर क्षेत्रातील एक विश्वासाचे ठिकाण  

स्पार्क इन्फोटेक घेवून आले आहे खास न्यू इयर ऑफर धमाका 

कोणता ही कॉम्प्युटर कोर्स करा व 50%  डिस्काउंट मिळवा सोबतच इंग्लिश टायपिंग पूर्णपने मोफत .
 
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये भोई गल्ली,बिंदू चौक, येथे अल्पावधीत प्रसिद्ध झालेले स्पार्क इन्फोटेक हे कॉम्पुटर कोर्स मध्ये विश्वासाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते या इन्स्टिटयूट मध्ये तुमच्या पाल्याला शिकणेसाठी पाठ्वलेस त्याचे  करियर घडवणेची तसेच त्याची स्वप्ने सत्यात उतरवनेची जबाबदारी स्पार्क इन्फोटेक घेते 

आज बाजारात खूपच कॉम्पुटर कोर्स कमी पैश्यात करवून घेणाऱ्या इन्स्टिटयूट सुरु आहेत फक्त कोर्सची फी कमी म्हणून पालकांनी आपल्या मुलांना तेथे कोर्स साठी पाठ्वलेनंतर त्यांना मुलाच्या सर्वांगीण विकासात कोणताच बदल दिसला नाही परंतु स्पार्क इन्फोटेक मध्ये मुलांना कोर्स साठी पाठ्वलेनंतर त्यांना दिले जाणारे प्रॅक्टिकल नॉलेज तसेच मुलाचेमध्ये शिक्षणाने आलेला आत्मविश्वास हे बदल पालकांनी प्रत्यक्ष अनुभवले आहेत याबाबत पालकदेखील समाधानी आहेत अश्या या स्पार्क इन्फोटेक मध्ये तुमच्या मुलांना नक्की पाठवा 

स्पार्क इन्फोटेक ची खालील वैशिष्ट्ये आहेत 
-एक विद्यार्थी एक कॉम्पुटर एक शिक्षक .
-100% प्रॅक्टिकल नॉलेज
- शिक्षणाची गोडी वाढण्यासाठी आगाऊपणा डे
-सत्याचे प्रयोग , कमवा आणि शिका 
-कोल्हापुरात प्रथमच प्रोजेक्ट फाईल सिस्टीम
- एक ते आठ वर्षापर्यंत अनुभवी शिक्षक 
-101% जॉब प्लेसमेंट
- नोकरी व व्यवसायासाठी सुरवाती पासून शेवटपर्यंत मार्गदर्शन 
-लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिक्षणाची संधी,वयाची व शिक्षणाची अट नाही 
-कोणतेही सॉफटवेअर शिकवताना व्यवहार उपयोगी उदाहरणे.
- 60 पेक्षा अधिक कोर्सेस असलेले कोल्हापुरातील एकमेव ठिकाण 

अशा विविध  वैशिष्ट्ये असलेल्या इन्स्टिटयूट मध्ये सध्या कोणता ही कॉम्प्युटर कोर्स करा व 50%  डिस्काउंट मिळवा सोबतच इंग्लिश टायपिंग पूर्णपने मोफत  मिळवा हि ऑफर सुरु आहे हि ऑफर नवीन वर्षाच्या निमित्ताने दिली असून ती अल्पावधीसाठी उपलब्ध आहे अशी संधी कोठेही उपलब्ध नाही 
तर मग वाट कसली बगताय  संधी चे सोने करा व आत्ताच आपले तसेच आपल्या पाल्याचे तसेच आपल्या निकटवर्तीयाचे  एडमिशन निश्चित करा.यासाठी संपर्क करा या मोबाइल वरती  8055330125 , 8055330136 अथवा प्रत्यक्ष भेट द्या  गांधी ट्रेडर्स समोर, भोई गल्ली,बिंदू चौक, रविवारपेठ,लक्ष्मीपुरी,कोल्हापूर 


स्पार्क इन्फोटेक हे कॉम्प्युटर क्षेत्रातील एक विश्वासाचे ठिकाण