बातम्या

‘हे’ आसन केल्यास रहाल चिरतरुण ! जाणून घ्या ७ फायदे

posture you will stay forever Know the 7 benefits


By nisha patil - 5/3/2024 9:34:49 AM
Share This News:



जीवनशैली, शारीरिक समस्या, नैराश्य, ताणतणाव इत्यादीसह काही चुकीच्या सवयीमुळे माणसाला अकाली वृद्धत्व येते. सुरकुत्या येणे, त्वचा सैल होणे, त्वचा कोरडी होणे आणि संवेदनशील त्वचा ही अकाली वृद्धत्वाची लक्षणे आहेत. ही समस्या टाळण्यासाठी योगसाधना उत्तम मार्ग आहे. यासाठी सिंहमुद्रा करावी. फक्त जबड्यातील वेदना, सूज असल्यास सिंह मुद्रेचा अभ्यास करू नये. या मुद्रेचे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.

सिंह मुद्रेचे हे आहेत फायदे
१ संतुलित रक्तदाब निर्माण करण्यास कॅरोटाइड बॉडी, सायनस नव्र्ह व व्हेगस नव्र्ह, थायरॉइड व पॅराथायरॉइड एन्डोक्रिनल ग्लँड्स यांचे स्वास्थ चांगले राहते.
२ चेहऱ्याचा फुगीरपणा व फिकेपणा नाहीसा होतो.
३ चेहऱ्याच्या त्वचेचा रुक्षपणा नाहीसा होतो.


‘हे’ आसन केल्यास रहाल चिरतरुण ! जाणून घ्या ७ फायदे