बातम्या

स्व. विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत अभिवादन

self On the birth anniversary of Vilasraoji Deshmukh


By nisha patil - 5/26/2024 9:02:52 PM
Share This News:



कोल्हापूर-  दि. २६ मे २०२४ रोजी  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब  यांची जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी मध्ये शहर अध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण व बाळासाहेब सरनाईक, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी,  संध्या घोटणे, किशोर खानविलकर, संपतराव पाटील, महमदशरीफ शेख, उदय पोवार, विनायक घोरपडे, आकाश शेलार, अन्वर अरुण कदम, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, युवराज पाटील, बाबुराव कांबळे, इ.


स्व. विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीत अभिवादन