बातम्या

राधानगरी धरणात 2.28 टीएमसी पाणीसाठा

2 28 TMC water storage in Radhanagari Dam


By nisha patil - 6/25/2024 2:34:20 PM
Share This News:



जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.28 टीएमसी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. 

राधानगरी 2.28 टीएमसी, तुळशी 1.29 टीएमसी, वारणा 10.88 टीएमसी, दूधगंगा 3.55 टीएमसी, कासारी 0.78 टीएमसी, कडवी 1.21 टीएमसी, कुंभी 0.86 टीएमसी, पाटगाव 1.32 टीएमसी, चिकोत्रा 0.50 टीएमसी, चित्री 0.51 टीएमसी, जंगमहट्टी 0.42 टीएमसी, घटप्रभा 0.97 टीएमसी, जांबरे 0.36 टीएमसी, आंबेआहोळ 0.88 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.03 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 12.2 फूट, सुर्वे 15.2 फूट, रुई 39.3 फूट, तेरवाड 35 फूट, शिरोळ 27 फूट, नृसिंहवाडी 21 फूट, राजापूर 10 फूट तर नजीकच्या सांगली  7.6 फूट व अंकली 5.8 फूट अशी आहे.


राधानगरी धरणात 2.28 टीएमसी पाणीसाठा