राज्यात पुढील काही दिवस वळीव पावसाचा इशारा
By nisha patil - 3/4/2025 5:28:00 PM
Share This News:
राज्यात पुढील काही दिवस वळीव पावसाचा इशारा
राज्यात पुढील चार ते पाच दिवस ठिकठिकाणी वळीव पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होऊ शकते.
सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचले असून, हवामानातील बदल कायम आहेत
राज्यात पुढील काही दिवस वळीव पावसाचा इशारा
|