बातम्या

हुपरी बँकेची 29 वी सर्वसाधारण सभा संपन्न...

29th General Meeting of Hupari Bank concluded


By nisha patil - 7/23/2024 10:03:39 PM
Share This News:



जवाहर सहकारी बँक, हुपरी या बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व बँकेचे मार्गदर्शक क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे एम डी मनोहर जोशी, बँकेचे संचालिका  वैशालीताई आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात व खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. 
 

यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन बाबासाहेब चौगुले, वसंतराव चौगुले पत संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील शिवराज नाईक, अरुण महाजन, जवाहर सहकारी बँकेचे व्हा चेअरमन आप्पासाहेब पाटील, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील, शीतल अमन्नवर, अभय काश्मिरे, शेखर पाटील, सुरज बेडगे, सुकुमार किनिंगे, जवाहर सहकारी बँकेचे संचालक विलासराव खानविलकर, किरण कांबळे, उदय शेटे, सनतकुमार भोजकर, पदमाण्णा हेरवाडे, विजय पाटील, अरुण पाटील, सतीश केटकाळे, शांतीनाथ चौगुले, धुळगोंडा मोठे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जिंदे, बँकेचे सी ई ओ नंदकुमार हावळ, जनरल मॅनेजर उत्तम कुंभार यांच्यासह बँकेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हुपरी बँकेची 29 वी सर्वसाधारण सभा संपन्न...