बातम्या

गगनबावडा येथे 63.4 मिमी पाऊस

63 4 mm rainfall at Gaganbawda


By nisha patil - 7/15/2024 1:26:58 PM
Share This News:



जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 63.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 13.7 मिमी, शिरोळ -6.5 मिमी, पन्हाळा- 32.6 मिमी, शाहुवाडी- 61 मिमी, राधानगरी- 28.3 मिमी, गगनबावडा- 63.4 मिमी, करवीर- 18.7 मिमी, कागल- 18.5 मिमी, गडहिंग्लज- 14.5 मिमी, भुदरगड- 41.7 मिमी, आजरा- 28.3 मिमी, चंदगड- 24 मिमी असा एकूण 25.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

 


गगनबावडा येथे 63.4 मिमी पाऊस