बातम्या

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर

A budget that gives relief to common people

By nisha patil - 3/2/2025 5:03:03 PM
Share This News:

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, दि. १ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प विविध क्षेत्रांच्या आर्थिक विकासाला चालना देणारा आहे, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. शेतकरी, नोकरदार, उद्योग आणि महिला उद्योजकांसाठी असलेल्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली.

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : आमदार राजेश क्षीरसागर
Total Views: 47