विशेष बातम्या
यज्ञ फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम..
By nisha patil - 11/3/2025 3:21:59 PM
Share This News:
यज्ञ फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम..
75 क्षयरुग्ण मुलांना घेतले दत्तक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केaलेल्या टी बी मुक्त भारत अभियानात सकारात्मक सहभाग घेत यज्ञ फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने 75 क्षयरुग्ण मुलांना दत्तक घेण्यात आले. यावेळी मुलांना पोषण आहार वाटप करण्यात आला. कार्यक्रमाला भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, महालक्ष्मी धर्मशाळा व अन्नछत्रचे अध्यक्ष राजू मेवेकरी, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील, आरोग्य अधिकारी प्रकाश पावरा, क्षयरोग अधिकारी अमरसिंह पोवार यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. यज्ञ फाउंडेशनने केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यज्ञ फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम..
|