बातम्या
हे आदर्श मॉडेल राज्यासाठी मार्गदर्शक : प्रकाश आबिटकर
By nisha patil - 2/15/2025 2:57:51 PM
Share This News:
कोल्हापूरातील विविध शासकीय विभागांच्या आढाव्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गतिमान शासनासाठी जिल्ह्याने आदर्श मॉडेल तयार करण्याचे निर्देश दिले. दिव्यांगांसाठी रेशन कार्ड, ई-फेरफार, धान्य वितरणातील पारदर्शकता आणि रोजगार हमी योजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
हे आदर्श मॉडेल राज्यासाठी मार्गदर्शक : प्रकाश आबिटकर
|