बातम्या

एक पाऊल मदतीसाठी...

A step to help


By nisha patil - 3/8/2024 9:10:46 PM
Share This News:



 सुरू असलेल्या पाऊसाने अत्यंत भयानक अशी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीचा फटका इचलकरंजीसह आजूबाजूच्या गावांना बसला आहे. अशा परिस्थितीत आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या मार्फत मंगलधाम, घोरपडे नाट्यगृह, पद्मावती शाळा, जिम्नॅशिअम मैदान, दुर्गा माता मंदिर येथे स्थलांतरीत झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या छावणीतील लहान मुलांसाठी दुध व बिस्किटे देण्यात आले.

यावेळी सागर कम्मे, प्रवीण माळी, विनायक म्हेत्रे, अनिल रावळ, दर्शन माळी, सागर हणबर, अविनाश माळगे, सतीश मिसाळ, गोटू कटके, पोळ मामा, खंदारे मामा, कटके मामा उपस्थित होते.


एक पाऊल मदतीसाठी...