बातम्या
राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संतापाची लाट!
By nisha patil - 5/2/2025 5:37:13 PM
Share This News:
राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संतापाची लाट!
शिवसेनेचा इशारा – त्वरित अटक न झाल्यास आंदोलन उभारू
कोल्हापूर – व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राहुल सोलापूरकर यांच्या त्वरित अटकेची मागणी केली आहे.
राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संतापाची लाट!
|