बातम्या
डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये ‘एआय इनोव्हेशन’ राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पडली
By nisha patil - 9/4/2025 8:41:11 PM
Share This News:
डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये ‘एआय इनोव्हेशन’ राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पडली
डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे “आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संप्रेषणातील एआय इनोव्हेशनचे ब्रिजिंग” या विषयावर राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. कर्नाटक, गोवा, छत्तीसगड व महाराष्ट्रातील १७५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एआय-आधारित आरोग्य सेवा आणि संशोधन कल्पनांचे सादरीकरण केले.कार्यक्रमात भाविन मधू (रिपकोर्ड फार्मास्युटिकल), डॉ. राकेश सोमाणी, डॉ. श्रीनिवास बुमरेला प्रमुख पाहुणे होते.
श्वेता पारीख, गौरव खैरे-अभिजित दास, प्रेरणा परदेसी-मधुरा शिंदे यांना स्पर्धेतील विजेतेपद मिळाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सोनाली दिवटे, डॉ. अभिनंदन पाटील व इतरांनी मोलाचे योगदान दिले.
मार्गदर्शन:
डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, डॉ. ए. के. गुप्ता.
डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये ‘एआय इनोव्हेशन’ राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीपणे पार पडली
|