विशेष बातम्या
डेंटल केअर’चा आ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न
By nisha patil - 10/2/2025 1:14:38 PM
Share This News:
कोल्हापूर मध्ये डॉक्टर पदमाई दांपत्यांचे दंत चिकित्सा केंद्राचे उद्घाटन
डेंटल केअर’चा आ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न
कोल्हापूरमध्ये डॉ. अमित श्रीनिवास पदमाई व डॉ. ऋतुजा कोरे - पदमाई यांनी सुरू केलेल्या ‘श्री साई समर्थ डेंटल केअर’ या आधुनिक दंतचिकित्सा केंद्राचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार डॉ. अशोकराव माने (बापू), माजी चेअरमन दिलीपराव पाटील, सभापती सुरेश पाटील, संचालक श्रीनिवास डोईजड (काका), संचालक अभिजित पाटील (आबा), सोमराज बाबा देशमुख (सरकार) व इतर मान्यवर उपस्थित होते.
या नव्या उपक्रमामुळे नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार दंतचिकित्सा सेवा मिळणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
डेंटल केअर’चा आ. विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न
|