बातम्या

अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’ – साहित्यप्रेमींना सहभागी होण्याची संधी!

Abhijat Marathis Online Jagar

By nisha patil - 2/13/2025 6:38:41 PM
Share This News:

अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’ – साहित्यप्रेमींना सहभागी होण्याची संधी!

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’ उपक्रम राबवला जात आहे. साहित्य, कविता, गायन, लोककला अशा विविध माध्यमांतून सहभागी होण्यासाठी इच्छुक कवी, लेखक, कलाकार, गायक यांनी स्वतःच्या किंवा अन्य मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरण, अभंग, पोवाडे, नाट्यछटा, भारुड यांचे व्हिडिओ पाठवावेत.

व्हिडिओ पाठवण्यासाठी:
📧 ईमेल: dgiprdlo@gmail.com / diokolhapur@gmail.com
📱 व्हॉट्सअॅप: 9892660933 / 7504696786

अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’ – साहित्यप्रेमींना सहभागी होण्याची संधी!
Total Views: 52