बातम्या
फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये?
By nisha patil - 12/3/2025 6:07:57 PM
Share This News:
फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये?
CCTV फुटेज हाती!
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा सापडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये?
|