बातम्या
कोल्हापूर महानगरपालिकेची सीपीआर वर कारवाई.
By nisha patil - 6/7/2024 5:35:33 PM
Share This News:
कोल्हापूर महानगरपालिकेने थेट सीपीआर रुग्णालयावर कारवाई केलीये.वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्या प्रकरणीआरोग्य निरीक्षक मनोज लोट यांनी ही कारवाई केलीय.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक आज शनिवारी सकाळी दहा वाजता सीपीआर रुग्णालय परिसरात स्वच्छतेबाबत पाहणी करत होते. यावेळी त्यांना उघड्यावरती टाकलेला वैद्यकीय कचरा दिसून आला.त्यामुळे आरोग्य विभागाने सी पी आर रुग्नालयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
कोल्हापूर महानगरपालिकेची सीपीआर वर कारवाई.
|