बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Ajit pawara


By nisha patil - 8/20/2024 10:44:01 AM
Share This News:



आज (२० ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी आयोजित सद्भावनादिन कार्यक्रमात उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी समाजात एकता, शांतता आणि सद्भावना कायम राखण्याची शपथ घेतली.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन