बातम्या

अभिमानास्पद... ऑलिंपिकमध्ये स्वप्निलची गरुड भरारी...

Alompik in swapnil


By nisha patil - 1/8/2024 4:55:22 PM
Share This News:



अभिमानास्पद... ऑलिंपिकमध्ये स्वप्निलची गरुड भरारी...

 

कोल्हापूर: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळे याने कांस्यपदक मिळविल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून स्वप्नीलला 2021 मध्ये आमदार बंटी पाटील व ऋतुराज पाटील यांनी स्वप्निल ला त्याच्या उत्तुंग कामगिरीबद्दल ब्रँड कोल्हापूर म्हणून सन्मानित केले होते.स्वप्नीलच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्याला आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांनी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.


अभिमानास्पद... ऑलिंपिकमध्ये स्वप्निलची गरुड भरारी...