बातम्या

"पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत अमल महाडिक यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन"

Amal mahadik Pankaja munde


By nisha patil - 12/26/2024 2:33:21 PM
Share This News:



पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत अमोल माळी यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासोबत उपस्थित होतो.

श्री महालक्ष्मींच्या आशीर्वादाने कोल्हापुरात आणखी अधिक विकास घडवून आणता येईल, असा विश्वास आहे.


"पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत अमल महाडिक यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन"
Total Views: 49