बातम्या

"इचलकरंजीतील सूर्यकांत मगदूम यांचा चिरंजीव अनिकेत यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात"

Aniket magnum in engagement


By nisha patil - 8/16/2024 3:15:48 PM
Share This News:



इचलकरंजी येथील सूर्यकांत मगदूम यांच्या चिरंजीव अनिकेत यांचा साखरपुडा चि. सौ. कां. साक्षी यांचेशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, उत्तमआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ किशोरीताई आवाडे, सौ सपना आवाडे वहिनी, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, सौ वैशालीताई आवाडे व आदित्य आवाडे यांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले. यावेळी श्रेणिक मगदूम, कुबेर मगदूम, सुरेश मगदूम, उदय झागींरदार, अमृत जेठे, विवेक पवार यांच्यासह मगदूम परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"इचलकरंजीतील सूर्यकांत मगदूम यांचा चिरंजीव अनिकेत यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात"