शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये एच.एस.सी. बोर्ड परीक्षेच्या बैठक व्यवस्थेची घोषणा
By nisha patil - 7/2/2025 7:18:12 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये एच.एस.सी. बोर्ड परीक्षेच्या बैठक व्यवस्थेची घोषणा
कोल्हापूर, दि. 07: एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. 11 फेब्रुवारी 2025 ते 11 मार्च 2025 या कालावधीत परीक्षा संपन्न होईल.
विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे 12 वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. बैठक क्रमांक XO81469 ते XO82289 आणि X400191 ते X400553 या क्रमांकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी केंद्रसंचालक प्रा. आर. व्ही. घाटगे (मोबाईल नंबर: 9921013161) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विवेकानंद कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.
विवेकानंद कॉलेजमध्ये एच.एस.सी. बोर्ड परीक्षेच्या बैठक व्यवस्थेची घोषणा
|