बातम्या

उदगांवमध्ये आ.विनय कोरे व आ.अशोकराव माने यांच्या हस्ते भेट वस्तूंचे वाटप

Ashokrao Mane in Udgaon


By nisha patil - 1/29/2025 5:54:37 PM
Share This News:



उदगांवमध्ये आ.विनय कोरे व आ.अशोकराव माने यांच्या हस्ते भेट वस्तूंचे वाटप

कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने भेट वस्तुंचे वाटप

उदगांवमध्ये कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आ.विनय कोरे व आ.अशोकराव माने यांच्या हस्ते सभासदांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.

उदगांव येथे वठार तर्फ उदगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आ. डॉ.विनय कोरे  व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आ. दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या हस्ते सभासदांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सभापती संपतराव पाटील,उपसभापती रावसाहेब कागवाडे,बाळासो हिंदुराव पाटील,दादासो हिरवे,बापुसो नाईक,दादासो मडके,सुखदेव पाटील,गुलाब पिंजारी,दिपकराव कांबळे,सचिव सिकंदर सुतार यांच्यासह वारणा सहकारी दूध संघाचे संचालक चंद्रशेखर बुवा,माजी संचालक बाळासो पाटील,भिमराव शिंदे,गुणधर मडके यांच्यासह संस्थेचे सभासद,कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


उदगांवमध्ये आ.विनय कोरे व आ.अशोकराव माने यांच्या हस्ते भेट वस्तूंचे वाटप
Total Views: 37