बातम्या
अशोकराव माने यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन संपन्न
By nisha patil - 1/30/2025 2:00:01 PM
Share This News:
अशोकराव माने यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन संपन्न
कृष्णात पुजारींच्या वाढदिवसानिमित्त भव्य शर्यतीचे आयोजन
रेंदाळ येथे युवा नेते कृष्णात पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शर्यती आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीचे उद्घाटन शुभारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अँड. सि बी कोरे, राजकुमार नाईक, मुबारक नायकवडे, संतोष घोडेस्वार, यांसह शर्यती प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोकराव माने यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन संपन्न
|