ताज्या बातम्या
कॉ. गोविंद पानसरेंच्या स्मृतिदिनी 'निर्भय मॉर्निंग वॉक'ला आ.सतेज पाटीलांची उपस्थिती
By nisha patil - 2/20/2025 6:34:11 PM
Share This News:
कॉ. गोविंद पानसरेंच्या स्मृतिदिनी 'निर्भय मॉर्निंग वॉक'ला आ.सतेज पाटीलांची उपस्थिती
आपण हा लढा चालू ठेऊया : आ. सतेज पाटील
शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 11व्या शहीद दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक प्रतिष्ठान, आयटक कोल्हापूर यांच्यावतीने 'निर्भय मॉर्निंग वॉक' काढण्यात आला होता. यावेळी बोलताना समाजासाठी काम करताना पानसरे अण्णा कधी मागे हटले नाहीत त्याप्रमाणे आपण हा लढा चालू ठेऊया अशी भावना व्यक्त करून आ.सतेज पाटीलांनी आदरांजली वाहिली. यावेळी आ.सतेज पाटील, कॉ. उमा पानसरे, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, कॉ. स्मिता पानसरे, मेघा पानसरे,शिवसेनेचे विजय देवणे, कॉ. दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे आंबोळे तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कॉ. गोविंद पानसरेंच्या स्मृतिदिनी 'निर्भय मॉर्निंग वॉक'ला आ.सतेज पाटीलांची उपस्थिती
|