बातम्या

घरी बसल्या बसल्या रोग पळवा.

Avoid diseases while sitting at home


By nisha patil - 7/25/2024 2:43:27 PM
Share This News:



 (1) उलटी - 5 लवंगा पाण्यात टाकून उकळून ते पाणी गाळून प्या आणि हळूहळू लवंगा चावून घ्या.

(2)पोटदुखी - ओवा आणि थोडेसे सिंद्धव मीठ मिसळून खा.

(3)चक्कर - बडीशोप मध्ये थोडे खडी साखरेचे तुकडे टाका आणि हळू हळू चावून खा.

(4) जुलाब - सुंठ पावडर आणि मध घालून लहान गोळ्या करा आणि त्या खा.

(5) खोकला - ज्येष्टीमधाचा रस दिवसातून दोन वेळा घ्या.

(6) बधकोष्टता - हरडे आणि  ओवा घालून बारीक पावडर करा आणि रोज दुपारचे आणि रात्रीचे जेवण झाल्यावर घेत जा.

(7) रक्ताची जखम - हळद तेलात मिक्स करून ती पेस्ट जखमेवर लावणे.

(8)दाताचे दुखणे - तुरटीच्या पाण्याने गुळण्या तसेच लवंगाचे तेल, आल्याचे गरम पाणी प्या.

(9) urine इन्फेकशन - इलायची पावडर कोमट पाण्याबरोबर रोज तीन वेळा घ्या. असे जोपर्यंत इन्फेकशन कमी होत नाही तोपर्यंत करा.


घरी बसल्या बसल्या रोग पळवा.