बातम्या

देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Big announcement by Devendra Fadnavis


By nisha patil - 3/7/2024 6:29:57 PM
Share This News:



राज्य शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी 50 टक्क्यांची शिष्यवृत्ती जाहीर केली होती, आता 100 टक्के देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी पहिल्यांदा सरकारने निर्णय केला की, सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जात-धर्म न पाहाता 100 टक्के विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाईल.असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी विधानपरिषदेत बोलताना जाहीर केलं


देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा