बातम्या

मगदूम कॉलनीतील रक्तदान शिबीर: जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व सौ. मोश्मी आवाडे यांच्या उपस्थितीत आयोजित उपक्रम

Blood Donation Camp in Magdoom Colony


By nisha patil - 9/9/2024 2:07:02 PM
Share This News:



श्रेष्ठ उपक्रम, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान..! इचलकरंजी येथील मगदूम कॉलनी, रेसिडेन्सी पार्किंग येथे मगदूम कॉलनी सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व सौ. मोश्मी आवाडे  यांनी भेट दिली. सर्वांना गणेशोत्सवाच्या  शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रेणिक मगदूम, चेतन माणगावकर, निषेकांत भेंदवडे, अवधूत वाडेकर, केतन भुसारी, शिवाजी भिरूमभबुळे, शंकर कोरे, आदर्श मगदूम, दिपक मगदूम, शीतल मगदूम, भूषण पाटील, दिपक कट्टी, सत्यजित कट्टी, विद्याधर स्तोत्री, प्रशांत कुलकर्णी, निलेश कुलकर्णी, सुनील परीट, पंकज सारडा, विजय येलाने, संदीप माने, अशोक पाटील, अजित इंगळे, सलीम बागवान, मधुकर सूर्यवंशी, बाबासो लट्टे, पागडे सर, प्रिती मगदूम, प्रिती कट्टी, सोनिया पाटील, निरुपमा भुसारी, केतकी माणगावकर, प्रेमळ उया, चेतना सारडा, राजश्री मगदूम, पद्मश्री पाटील, रुपाली माने, सुरेखा लड्डा, शोभा दुरंगुळे, सुषमा सूर्यवंशी यांच्यासह कॉलनीतील सदस्य उपस्थित होते.


मगदूम कॉलनीतील रक्तदान शिबीर: जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व सौ. मोश्मी आवाडे यांच्या उपस्थितीत आयोजित उपक्रम