बातम्या

राजेश क्षीरसागर यांची"आमदार पदी निवड झाल्याबद्दल प्रजापिता ब्रह्माकुमारींच्या वतीने सत्कार"करण्यात आला

Bramhkumari

By nisha patil - 12/26/2024 2:42:36 PM
Share This News:

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने राजेश क्षीरसागर यांची"कोल्हापूर उत्तरच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या सत्कार आणि आदराबद्दल राजेश क्षीरसागर यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. त्यांच्या प्रेमाने आणि समर्थनाने मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. असेही ते म्हणाले

राजेश क्षीरसागर यांची"आमदार पदी निवड झाल्याबद्दल प्रजापिता ब्रह्माकुमारींच्या वतीने सत्कार"करण्यात आला
Total Views: 23