बातम्या

नवरात्र उत्सवाची रंगत: आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा आशीर्वाद

Colors of Navratri festival


By nisha patil - 11/10/2024 3:17:10 PM
Share This News:



नवरात्र उत्सवानिमित्त लाटवडे, भादोले, वठार या गावातील नवरात्र उत्सव मंडळांना मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर साहेब व मा. अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी भेट देऊन दुर्गा मातेची आरती करून मनोभावे दर्शन घेतले.
 
तसेच लाटवडे येथील आयोजित महाप्रसाद  भेट देऊन प्रसाद घेतला. वठार येथे पाठीदार समाज्याने नवरात्र निमीत्त आयोजित केलेल्या दाडिया कार्यक्रमस उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते, महिला तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


नवरात्र उत्सवाची रंगत: आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचा आशीर्वाद