बातम्या

स्वखर्चातून अण्णा रामगोंडा मार्केट परिसरातील बंद असलेल्या बोर दुरुस्तीचे काम पूर्ण...

Completed repair work of closed bore in Anna Ramgonda market area at own expense


By nisha patil - 6/26/2024 11:53:49 AM
Share This News:



 आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या स्वखर्चातून आण्णा रामगोंडा मार्केट परिसरामध्ये बंद असलेल्या बोर दुरस्तीचे काम पूर्ण झाले. याप्रसंगी भागातील महिला व नागरिकांनी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांचे सत्कार करून आभार मानले.यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, श्रीकांत टेके, सपना भिसे, ताराराणी विध्यार्थी शहर अध्यक्ष फहिम पाथरवट, अभिजित हांडे, विजय पाटील, हौसाबाई खामकर, लक्ष्मी महिंद, सीमा महिंद, शहर अध्यक्ष अक्षय पलंगे, आदित्य सूर्यवंशी, विवेक पाटील, यश शेटके, निखिल शेटके, विनय पलंगे, अरुण पलंगे, जावेद कच्ची, योगेश आळंदे यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते.


स्वखर्चातून अण्णा रामगोंडा मार्केट परिसरातील बंद असलेल्या बोर दुरुस्तीचे काम पूर्ण...