बातम्या

तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच...

Crime newss


By nisha patil - 7/31/2024 2:09:50 PM
Share This News:



अमोल मिटकरींनी राज ठाकरेंचा उल्लेख सुपारी बाज असा केला असून त्यावर संतापलेल्या मनसे सरचिटणीस यांनी सरळ अमोल मिटकरी यांना धमकी दिल्याचे पाहायला मिळत आहे.“मी तुला बोललो आहे तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच.

तुला कुत्र्यासारखा मारणार. हरामखोरासारखा बोलू नको. मर्यादा ठेव. मर्यादा पाळ. भाषेची मर्यादा सर्वांनी पाळावी. आम्ही कोणाच्या आई, बहीण किंवा वडीलधाऱ्यांबद्दल आम्ही बोलत नाही.

ती आमची संस्कृती नाही. राज ठाकरेंनी आम्हाला ते शिकवलं नाही आणि पळून जाणं आमच्या रक्तात नाही. आम्ही पळवणारी लोक आहोत”, असेही कर्णबाळा दुनबळे यांनी सांगितले.


तुला तुडवणार म्हणजे तुडवणारच...