बातम्या
लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार 2100 रुपये
By nisha patil - 1/31/2025 7:47:19 PM
Share This News:
लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार 2100 रुपये
2100 रुपये मिळण्याबाबत मोठी माहिती समोर
लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागणार?
महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या "लाडकी बहिण योजना" लाभार्थींना 2100 रुपये कधी मिळणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकारचा अर्थसंकल्प मार्च 2025 मध्ये सादर केला जाणार असून, त्यानंतरच या योजनेसाठी निधी मंजूर होईल. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात लाभार्थींना पैसे मिळणार नाहीत. मात्र, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्पादरम्यान मोठी घोषणा करू शकतात.
लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार 2100 रुपये
|