बातम्या

"सेवेसाठी समर्पण, विकासासाठी कटीबद्ध..!" डॉ. राहुल आवाडे

Dedication to Service


By nisha patil - 9/10/2024 3:27:57 PM
Share This News:



घोडके नगर इचलकरंजी येथे भागातील विविध नागरी समस्या व विकास कामाच्या संदर्भात  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच भागात पाण्याच्या नळांस दुषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती महिलांनी साहेबांना दिली याप्रसंगी साहेबांनी त्यांच्या समस्या जाणून घेत त्याला लवकर सोडवण्यात येईल व लवकरात लवकर शुध्द पाण्याचा पुरवठा होईल असे आश्वासन नागरिकांना दिले.

यावेळी प्रमुख पदाधिकारी भागातील नागरिक व महिला उपस्थितीत होते.


"सेवेसाठी समर्पण, विकासासाठी कटीबद्ध..!" डॉ. राहुल आवाडे