बातम्या

निर्धार जनसेवेचा, निश्चय विकासाचा...!डॉ. राहुल आवाडे

Determination of public service


By nisha patil - 3/10/2024 5:00:02 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या पाठपुराव्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रभाग क्र. १७, आसरानगर येथे विकास कामासाठी १ कोटी २५ लाख रु. निधी मंजूर केल्याबद्दल समस्त आसरानगर व प्रभाग क्र. १७ मधील सर्व नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांचा सत्कार करून आभार मानले. यावेळी प्रमुख पदाधिकारी, भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


निर्धार जनसेवेचा, निश्चय विकासाचा...!डॉ. राहुल आवाडे