बातम्या
सांगली रोड बस स्टॉप परिसराचा विकास सुरू..
By nisha patil - 2/24/2025 3:06:09 PM
Share This News:
सांगली रोड बस स्टॉप परिसराचा विकास सुरू..
वाहतुकीसाठी मोठा दिलासा : आ.राहुल आवाडे
विकासाच्या दिशेने वेगवान पाऊल
सांगली रोड बस स्टॉप परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
या विकासकामामुळे वाहतुकीची गैरसोय दूर होऊन दळणवळण अधिक सुकर व सुरक्षित होणार आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नांमुळे परिसरातील नागरी सुविधा वेगाने विकसित होत आहेत. भविष्यातही शहराच्या विकासासाठी अशीच कामे सुरू राहतील.
सांगली रोड बस स्टॉप परिसराचा विकास सुरू..
|