बातम्या

शारदीय नवरात्रोत्सवाची धूम: डॉ. अशोकराव माने यांचा आशीर्वाद

Dham of Sharadiya Navratri Festival


By nisha patil - 11/10/2024 3:18:36 PM
Share This News:



कुंभोज,हिंगणगाव, नेज व किणी (ता.हातकणंगले) या गावातील मंडळांच्या वतीने दुर्गामाता देवीची आरती व भेटी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते करण्यात आली..* 

शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात घटस्थापना करून करण्यात येते. यंदाही सर्वत्र गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रौत्सवही उत्साहात साजरा होत आहे. यावेळी बापूंनी सर्वांना नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या...

यावेळी महिला भाविक,मंडळांचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष  पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...


शारदीय नवरात्रोत्सवाची धूम: डॉ. अशोकराव माने यांचा आशीर्वाद