बातम्या
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची सुपारी दिली?
By nisha patil - 2/4/2025 3:23:03 PM
Share This News:
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची सुपारी दिली?
अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
पंकजा मुंडेंविरोधात फाईल्स? अंजली दमानियांचा दावा
पंकजा मुंडे यांच्याविरोधात धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवट यांनी फाईल्स गोळा केल्या होत्या, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
"धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंविरोधात सुपारी दिली होती," असा गंभीर आरोपही त्यांनी केला. मात्र, "मी कधीच त्यांच्या घरी गेलो नाही," असे स्पष्टीकरण पोपट घनवट यांनी दिले.
या आरोपांमुळे भाऊ-बहीण नात्यात पुन्हा कटुता वाढते की काय? अशी चर्चा बीडमध्ये सुरू आहे.
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची सुपारी दिली?
|