विशेष बातम्या

दऱ्याचे वडगाव ते पंढरपूर पायी दिंडी

Dindi from Vadgaon to Pandharpur on foot


By nisha patil - 2/4/2025 3:15:05 PM
Share This News:



दऱ्याचे वडगाव ते पंढरपूर पायी दिंडी

दऱ्याच वडगाव येथून पंढरपूरला पायी दिंडी सोहळा गेली ३० वर्षे जात आहे तसेच पंढरपूर ते दऱ्याचे वडगाव अशी तरुण मुले पंढरपूर येथून जवळजवळ १०० ते १२५ तरुण मुले भक्ती ज्योत पंढरपूर ते दऱ्याचे वडगाव मध्ये आल्यानंतर गावामध्ये भक्ती मय वातावरणामध्ये स्वागत करून ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात दिनांक १८/४/२५ते २५/४/२५पर्यंत ज्ञानेश्वर पारायण सप्ताह सुरू होत आहे

तरी या साठी आसपासच्या परिसरातील भजनी मंडळी उपस्थित राहतात प्रवचनकार व किर्तन कार महाराज ह भ प भैरू कोराने (वडगाव) महाराज किर्तन दुर्गुळे महाराज सतीश कासारे महाराज (पलूस) ज्ञानेश्वर माने महाराज (हेरवाड )विश्वासराव गुरव महाराज( गिरगाव) शिंत्रे महाराज ओंकार महाराज बत्तीस शिराळा राम बेनके महाराज (दऱ्याचे वडगाव ) उत्तम गुरव महाराज (महादेववाडी )तसेच दिनांक 25 /4/ 25 रोजी काल्याचे किर्तन शाहीर धोंडीराम मगदूम (दऱ्याचे वडगाव )होऊन पारायणाचीसांगता होणार आहे व सकाळी १०ते २ वा पर्यंत महाप्रसाद होणार आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा


दऱ्याचे वडगाव ते पंढरपूर पायी दिंडी
Total Views: 26