बातम्या

या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका..

Dont take this Eknath Shinde lightly


By nisha patil - 2/22/2025 12:51:42 PM
Share This News:



या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका..

एकनाथ शिंदे यांचे विधान चर्चेत

एकनाथ शिंदे आणि या मातब्बर नेत्यांमध्ये कोल्डवॉर 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या मात्तब्बर नेत्यांमध्ये कोल्ड वाॅर असल्याच्याही चर्चा आहे. काही मुद्द्यांवरुन उभय नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे सांगितले जात आहे, तशा चर्चाही रंगत आहेत, त्यामुळे हा इशारा एकनाथ शिंदेंनी ज्यांना द्यायचा त्यांना दिला असेही काही जण बोलत आहे. तर काहींना वाटते की हा इशारा भाजपला असू शकतो.मी कधी कधी म्हणतो की, या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका नाहीतर टांगा उलटेल..या दाढीने तुमची गाडी खड्ड्यात घातली." हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हे ताजे विधान सध्या खूपच चर्चेत आहे.


या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका..
Total Views: 29