बातम्या

डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य: मोफत फिरता दवाखाना रुग्णांसाठी सुरू

Dr  Rahul Awade s birthday celebration


By nisha patil - 9/24/2024 12:14:00 PM
Share This News:



 जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. राहुल आवाडे युवा शक्ती व DM ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशआण्णा आवाडे अकादमी गणेश नगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील नागरिकांसाठी रुग्णांना मोफत प्राथमिक उपचारासाठी फिरता दवाखाना चा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.बी यावेळी सुनिल पाटील युवा शक्ती, भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य: मोफत फिरता दवाखाना रुग्णांसाठी सुरू